Independence Day : स्वातंत्र्य लढ्यात गणपतराव बोराळे गुरुजींनी रेल्वे रुळ उखडून केली होती क्रांती!

स्वातंत्र्यता लढ्यात बोराळे गुरुजींना रेल्वे मार्गाचा रूळ उखडल्याच्या आरोपात एक वर्ष नऊ महिने १९ दिवस अशी प्रदीर्घ ६५८ दिवस शिक्षा झाली होती.
freedom fighter Ganpatrao borale Guruji who uprooted railway track in revolution
freedom fighter Ganpatrao borale Guruji who uprooted railway track in revolutionsakal
Updated on

Akola News : इंग्रजांविरोधातील स्वातंत्र्यलढ्यात अनेक सेनानींनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यात अकोला जिल्ह्याचे सुद्धा मोठे योगदान आहे. मूळचे पारस येथील रहिवाशी असलेल्या गणपतराव मानाजी बोराळे या शिक्षकांनी सुद्धा जीवाची पर्वा न करता विविध आंदोलनाता भाग घेतला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.