Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Garlic Onion Edible Oil : लसण आणि कांद्याच्या किमती पुन्हा वाढल्या असून, लसूण प्रति किलो ४०० रुपये आणि खाद्यतेल डब्याच्या किमतीत २०० रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशावर मोठा फटका बसत आहे.
Garlic Onion Edible Oil Price Hike
Garlic Onion Edible Oil Price Hikesakal
Updated on

रिसोड : महागाईने सध्या उच्चांक गाठला असून दैनंदिन जीवनातील प्रत्येकाला लागणारा स्वयंपाकातील लसणाला तब्बल ४०० रुपये किलोच्या महागाईची फोडणी मिळाली आहे. सध्या लसणासाठी किलो मागे ४०० रुपये मोजावे लागत असून लसणाचे भाव अजून वधारण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.