Garlic Price Hike : अकोल्यात लसणाचे दर सणासुदीत ६०० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात. लसणाच्या कमी उत्पादनामुळे दरवाढ होत आहे, ज्यामुळे गृहिणींना आर्थिक ताण जाणवत आहे.
अकोला : किरकोळ बाजारात सध्या लसणाचा दर थेट ४०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने आणखी लसूणाचे भाव वाढणार असून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतील.