सिंदखेड राजा - सोयाबीन कापसाला हमी भाव द्या तसेच पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा, अन्यथा समृद्धी महामार्ग जाम करणार असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मातृतिर्थ सिंदखेड राजा शहरांमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये केले आहे. ता. ४ सप्टेंबर पासून त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.