Akola Health : सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले,सर्वोपचारच्या ओपीडीत दिवसाला ५० पेक्षा अधिक रुग्ण

Akola Health : अकोला शहरात वातावरण बदलांमुळे सर्दी, ताप, आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक असून डॉक्टरांनी योग्य उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
cold fever and cough in Akola
Akola Healthsakal
Updated on

अकोला : शहरात मागील काही दिवसांपासून, कधी कडक ऊन, तर कधी पाऊस होत असल्याने वातावरणात सारखे बदल होत आहेत. यामुळे शहराला सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीने घेरले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला ५० पेक्षा अधिक रुग्ण येत असल्याची माहिती बाह्यरुग्ण विभागाकडून देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.