Akola : विधानसभेत प्रतिनिधित्व नसल्यामुळे प्रश्न प्रलंबित : सुमित नवलकार

Akola : धनगर समाजाचे विधानसभेत प्रतिनिधित्व नसल्यामुळे त्यांच्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. समाजाच्या युवकांनी आगामी निवडणुकीत सत्तेसाठी संघर्ष करावा, असे आवाहन सुमित नवलकार यांनी निर्धार यात्रेदरम्यान केले.
Akola Vidhan Sabha
Akola Vidhan Sabha sakal
Updated on

अकोला : धनगर समाजाचे विधानसभेत प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाजाचे प्रश्न वर्षांनुवर्षे जैसे थे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये धनगर समाजाला सत्ता संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, आणि हीच ती योग्य वेळ असल्याचे मत पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीचे अध्यक्ष सुमित नवलकार यांनी व्यक्त केले. धनगर समाजाची निर्धार यात्रा रौंदळा येथे पोहोचली असता त्या ठिकाणी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.