Crop Loss : तीस हजार हेक्टरवरील सोयाबीनवर निसर्ग कोपला,एकरी एक क्विंटल उत्पादन; उत्पादनापेक्षा मजुरीचे दर वाढले

Crop Loss : बाळापूर तालुक्यातील सोयाबीन पिकांवर निसर्गाच्या दुष्टचक्राचा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.
Soybean Crop Loss
Soybean Crop Losssakal
Updated on

बाळापूर : तालुक्यातील ३० हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनच्या पिकांवर निसर्ग कोपला असून, अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने क्विंटलचे उत्पादन किलोमध्ये निघत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.