संग्रामपूर (बुलडाणा) - महाराष्ट्र राज्यात नुकतीच लाडकी बहीण महायुती सरकारने यशस्वीरीत्या राबवून लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रक्षा बंधन आधी जमा करण्यात आले. तर लाडक्या भाऊच काय? असे मत मतांतरे व्यक्त होताना दिसून आली असता, आमच्या सरकारने लाडकी बहीण सोबतच लाडका भाऊसाठी सुद्धा दिनांक 9 जुलै 2024 रोजीच शासन निर्णय काढून लाखो बेरोजगार तरुणांना अनुभवाची संधी मानधन स्वरूपी रकमेच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले.