RTE Admission : मुदतवाढीनंतरही आरटीईच्या जागा रिक्त; लॉटरी लागलेल्या ५१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी शासनाने लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही राखीव पाचशे जागा रिक्त आहेत.
RTE admission
RTE admissionsakal
Updated on

अकोला : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी शासनाने लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही राखीव पाचशे जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदा सुद्धा पालकांनी आरटीईकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. मुदतीत प्रवेश न घेतल्याने आता शासन स्तरावरून दुसरी निवड यादी जारी होण्याची किंवा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.