Akola Crime : 'तो' लैंगिक छळ करणारा शिक्षक बडतर्फ; केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकाचेही निलंबन

बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले.
Teacher Pramod Sardar
Teacher Pramod Sardarsakal
Updated on

अकोला - बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. शिवाय केंद्रप्रमुख व शाळेच्या मुख्याध्यापकाचेही निलंबन करण्यात आले आहे. सहा मुलींचा गत चार महिन्यांपासून छळ सुरू असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने ही कारवाई केली. आरोपी शिक्षकास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.