संग्रामपूर - सातपुडा पर्वता मधील वाण प्रकल्पाचा पाणी साठा एकदम वाढल्याने 1 सप्टेंबर चे रात्री 2 दरवाजे 50 सेमी ने उघडण्यात आले होते. मात्र मध्यप्रदेश मधील परिसरात पावसाचे प्रमाण पाहता जलसाठ्यामध्ये वाढता फ्लो पाहता 2 सप्टेंबर च्या दुपारनंतर आणखी 2 दरवाजे घडण्यात आल्याने वाण नदीला मोठा पूर आला आहे.