अकोला : काझीखेड येथील जि. प. शाळेतील चिमुकल्या ६ मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याच्यावर फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे व कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.