Shikshak Bank  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शिक्षक बॅंक निवडणुकीसाठी आजपासून अर्ज स्वीकारणार

२७ जून ते १२ जुलै माघार; १२ जुलैला चिन्हवाटप

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असून, उद्या \ उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. बॅंकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. इब्टा संघटनेने बिनविरोधचा नारा दिला होता. तथापि, त्याला इतर मंडळांनी दाद दिली नाही. त्यामुळे निवडणुकीत रंग भरणार आहे. सत्ताधारी बापूसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊली गटाने, केलेली कामे दाखवीत पुन्हा सत्तेसाठी रणशिंग फुंकले आहे. रोहोकले, डॉ. संजय कळमकर यांच्या गटानेही जोरदार तयारी केली आहे. सदिच्छा मंडळानेही मोर्चेबांधणी केली आहे.

उद्यापासून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. २४ जून रोजी अर्जांची छाननी, २७ जून ते १२ जुलै माघार घेणे, १२ जुलैला चिन्हवाटप होईल. २४ जुलैला मतदान होऊन २५ जुलैला मतमोजणी होणार आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असल्या, तरी ‘राजकारणी गुरुजी’ निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून कोण कोण रजा घेऊन काम पाहणार, हे लवकरच दिसून येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

SCROLL FOR NEXT