Ganesh Nagar Sakhar Karkhana Rahata 
अहिल्यानगर

Ganesh Nagar Karkhana: भाजप-काँग्रेस युतीचा दणदणीत विजय! विखेंनी गमावली सत्ता

या निवडणुकीतील एकूण १९ जागांपैकी १८ जागांवर थोरात-कोल्हे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस युतीचा अर्थात थोरात-कोल्हे पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळं देशभरात जारी भाजप आणि काँग्रेस हे परस्पर कट्टर विरोधक असले तरी स्थानिक पातळीवर वेगळचं चित्र पहायला मिळतं. (Ganesh Nagar Sakhar Karkhana Thorat Kolhe BJP Congress alliance resounding victory Vikhe lost power)

माध्यमांतील वृत्तानुसार, या निवडणुकीतील एकूण १९ जागांपैकी १८ जागांवर थोरात-कोल्हे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर विखे पाटलांच्या गटाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे, त्यामुळं त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं या कारखान्यावर असलेली विखे पाटलांची सत्ता धोक्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Seized In Pune: पुण्यात सापडलेलं १३८ कोटींचं सोनं कोणाचं? कुठून कुठे निघाला होता टेम्पो? पोलिसांनी सगळंच सांगून टाकलं

Latest Maharashtra News Updates Live : समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता आणि स्वरा भास्करचा पती फहाद अहमद वाय बी सेंटर येथे दाखल

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

SCROLL FOR NEXT