Akola Crime againt minor girl  sakal
अकोला

Akola Crime: अल्पवयीन मुलीकडून करुन घेतला होत होता देहव्यापार, पोलीसांनी केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Crime Near Railway Sation : स्थानिक रेल्वेस्टेशन चौकातील महावीर लॉजवर एसडीपीओ सतीश कुळकर्णी यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा टाकला. वेशा व्यवसायात गुंतलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका केली असून लॉज मालकासह पोलिसांनी एकास अटक केली आहे.

सविस्तर असे की, महावीर लॉजमध्ये वेशाव्यवसाय चालत असल्याची माहिती एसडीपीओ कुळकर्णी यांना मिळाली. माहितीच्या आधारावर फंटर पाठववून दलालाकडे सात हजाराची डील झाली. दिलेल्या वेळेत ग्राहक स्टेशनवरील महावीर लॉजवर पोहोचला.

आतमध्ये त्याला मुलगी बसलेली दिसली. तेवढयात पोलिसांनी छापा टाकून मुलीसह दलालाला रंगेहाथ पकडले. वैभव राजेश मिरजकर (२०) असे दलालाचे नाव असून तो तीच्या १६ वर्षीय प्रियकर मुलीकडून देहव्यापार करून घ्यायचा.

अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कारवाईत हाटेल मालक तासाचे २ हजार रुपये घ्यायचा. याप्रकरणी वैभव मिरजकर याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महावीर लॉजचा संचालक रविंद्र जैन रा. देशमुख फैल याच्यावरही पिटा ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई एसडीपीओ सतीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात चंद्रकला मेसरे, विनय जाधव, अनिल खेडेकर, रविंद्र घिवे, मो. नदी, राज चंदेल, संदिप गुंजाळ यांनी केली. तपास रामदास पेठ पोलिस स्टेशनचे एपीआय किशोर पवार करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

KL Rahul ची कसोटीमधून निवृत्ती? 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, खराब फॉर्ममुळे निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT