Akola Farmer five acre crop damage 
अकोला

Akola Agriculture Loss : पाच एकर क्षेत्रावर फिरविला ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यात यावर्षी फार कमी क्षेत्रावर उडीद पेरणी केली होती. मात्र, उडीदाला शेंगा न लागल्याने शेतकऱ्यांंनी उडीद पिकात ट्रॅक्टर फिरविला. तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील शेतकरी मधुकर कुकडे यांनी यावर्षी शेतात पाच एकर क्षेत्रावर उडीद पेरणी केली व सदर पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला.

मात्र, वातावरण बदलामुळे व जास्त पाऊस आल्याने शेतात उडीदाला शेंगा न लागल्याने त्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरविला आहे. शासनाने शेतकऱ्यांला मदत करावी, अशी मागणी होत आहे.

अळीच्या प्रादुर्भाव

अळीच्या प्रादुर्भाव वाढल्याने पाथर्डी सर्कल मधील मूग, उदीड शेतकरी मोडत आहे. तीन वेळा फवारणी करून काही फरक पडला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: राज्यात 24 सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस; मुंबईला सतर्कतेचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोनं अन् चांदीचा लिलाव, किती रुपयांची झाली विक्री?

Maratha Andolan: मराठा आंदोलकांची रात्री उशिरा शंभुराज देसाईंसोबत दीड तास चर्चा; बैठकीत निघाला महत्त्वाचा तोडगा

२२ September in History: नाटककार-दिग्दर्शक पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे निधन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT