Kickboxing Championship sakal
अकोला

Akola Kickboxing Championship : अकोल्यातील किकबाॅक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धा उत्साहात संपन्न

स्पर्धेचे उद्‍घाटन माजी राज्यमंत्री व क्रीडा मंत्री गुलाबराव गावंडे च्या हस्ते करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

अकोला - किकबाॅक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन अकोला जिल्ह्याच्या वतीने ता.१६ जुलै रोजी अकोला चिल्ड्रेन्स, कॅडेट ॲण्ड ज्युनिअर सिलेक्शन किकबाॅक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ एसएलआरजी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेज, शिवशक्ती प्रतिष्ठान, हिंगणा रोड, कौलखेड येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‍घाटन माजी राज्यमंत्री व क्रीडा मंत्री गुलाबराव गावंडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत अकोला किकबाॅक्सिंग रेफरी संदीप बुंदे, व्यंकटेश शर्मा व‌ धीरज सरदार यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यावेळी प्रशिक्षक प्रतिक्षा वानखडे, आविष्कार भोजने यांचे मार्गदर्शन लाभले.

किकबाॅक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हाध्यक्ष अनंत पाचकवडे, सचिव संगिता सुरळकर, उपाध्यक्ष हरीष डिंकुटवार, ऋषिकेश कोगदे, अभिजित ढामोडे, सौरभ तराळे, यश आमले, इतर सदस्य व खेळाडूंच्या पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: छत्रपती शिवाजी महाराजांची अन् रामदासांची भेट कुठे झाली? स्थळ, ठिकाण, वेळ कोणती?; अमित शहांना कुणी दिलं ओपन चॅलेंज

Indrajeet Sawant : “अमित शहांच्या विधानामागं व्यूहरचना"; शिवराय-रामदास स्वामींबाबतकेलेल्या विधानावर इंद्रजीत सावंतांची टीका

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत निवडणूक निरीक्षक कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Dombivali Assembly Election : विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षांची धडपड; बाॅलिवूड, टाॅलीवूडशी संपर्क

SCROLL FOR NEXT