अकोला : कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ९० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची स्ख्या ७४६ झाली आहे. त्यासोबतच मृतकांची संख्या ३४२ वर पोहचली आहे. हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू तर उर्वरित अकोट, हिवरखेड ता. तेल्हारा, राधाकिसन प्लॉट, रेल्वे स्टेशन, नागपूर रोड, सिंधी कॅम्प, गुडधी, माळीपुरा, गवलीपुरा, सहकार नगर, कारंजा ता. बाळापूर, दत्त कॉलनी, पील कॉलनी, केशव नगर, जैन चौक, न्यू तारफैल, वाशिंबा, मलकापूर, म्हैसांग, कौलखेड, गणेश नगर, प्राजंली नगर, मोठी उमरी, दक्षता रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश असुन ते विमल नगर मलकापूर येथील दोन तर जीएमसी येथील एक याप्रमाणे रहिवाशी आहे. हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम हेही वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा संपादन - विवेक मेतकर अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा हेही वाचा - बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही |
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.