अकाेला ः गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात १५ हजार ४८२ घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न साकार होईल. त्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षात गरीबांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ४०७ लाभार्थ्यांना, अनुसूचित जमातीच्या १३७ व १४ हजार ८७५ इतर मागासप्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल. याव्यतिरीक्त सदर उद्दिष्टाच्या ५ टक्के लाभ अपंग लाभार्थ्यांंना देण्यात येईल.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.