we contest election only on own basis says forest minister sanjay rathod  
अकोला

संजय राठोड यांना मंत्री करा; बंजारा समाजाचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्रिपद गमावलेले बंजारा नेते संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा, त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हा भरातील बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड यांच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या. राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले नाही तर यापुढे बंजारा समाज राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

यवतमाळ येथेही एका महिलेने संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. हा राजकीय डाव असून संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करावे या संदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT