gold price gold price
अर्थविश्व

Gold Silver Price: सोने पुन्हा महागले; जाणून घ्या आजचा भाव

सोन्याचे दर वाढले असता दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरातही आज वाढ दिसून आली आहे. आज चांदीचे भाव 0.22 टक्क्यांनी वाढले.

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात (today gold silver rate) चढ-उतार दिसत आहे. किंमतीच्या दरातील बदल सुरूच आहेत. आज आठवड्याच्या सुरुवातीला सोने तसेच चांदीच्या (silver price increase) दरातही वाढ दिसून आली. सोमवारी सोन्याचे दर 0.12 टक्क्यांनी वाढून 48 हजार 120 रुपये प्रति 10 ग्रॅम असे होते. सोन्याच्या दरातील ही वाढ मागील काही दिवसांपासून सुरुच असल्याचे दिसते (gold rate increase).

सोन्याचे दर वाढले असता दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरातही आज वाढ दिसून आली आहे. आज चांदीचे भाव 0.22 टक्क्यांनी वाढले. आज चांदी प्रति किलो 69 हजार 600 दराने विकली जात आहे. तर नवी दिल्लीत 22 कॅरेट सोने प्रति तोळा 46 हजार 260 रुपयांनी विकले जात आहे.

शहर                   22 कॅरेट सोने (10 ग्रॅम)               24 कॅरेट सोने (10 ग्रॅम)

नवी दिल्ली                 46,260                                   30,360

चेन्नई                        44,460                                   48,500

कोलकाता                   46,670                                   49,220

मुंबई                          46,160                                   47,150

जयपुर                        45,290                                   47,550

लखनऊ                      45,470                                    48,030

9 हजारांनी उतरले सोने-

देशात एप्रिल आणि मे महिण्यात कोरोनाकाळ असूनही सोन्याची मोठी विक्री झाली होती. सोन्याची मागणी वाढली असली तरीही नंतर सोन्याचे दर कमी होताना दिसले होते. जर ऑगस्ट 2020 मधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम- 56 हजार 200) आणि आताच्या दराच्या तुलना केली तर सोने प्रति 10 ग्रॅमला 9 हजारांनी कमी झाले आहे (all time gold price high).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT