Isha Ambani can be a Chairperson of Reliance Retail  esakal
अर्थविश्व

Reliance Retail: आता ईशा अंबानी बनेल का रिलायंस रिटेलची 'चेअर पर्सन' ?

रिलायंस रिटेल बोर्ड बैठकीत याबातचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

मुकेश अंबानी यांनी नुकताच रिलायंस जियोचा (Reliance Jio) कार्यभार आकाश अंबानीला सोपवला असून परत एक मोठी बातमी पुढे येतेय.मुकेश अंबानी यांनी रिलायंस जियोचा सर्व कार्यभार आता मोठ्या मुलावर सोपवल्यानंतर रिटेलचा कार्यभार ईशावर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येतेय.रिलायंस रिटेल बोर्ड बैठकीत याबातचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुकेश अंबानी यांचे सगळ्याच व्यवसायाचे उत्तराधिकारी ठरलेले असल्याचा एक ईशारा यातून मिळतोय.पुढल्या दोन दिवसात रिटेलचा संपूर्ण कार्यभार ईशावर सोपवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सध्या रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (Reliance Retail Ventures Ltd.) ची डायरेक्टर आहे.रिटेलच्या विस्ताराची संपूर्ण जबाबदारीही सध्या ईशावर आहे.

ईशा आणि आकाश हे जुळे बहिण भाऊ आहेत.या भावंडांनी येल युनिवर्सिटीतून (Yel University) त्यांचे उच्चशिक्षण घेतले आहे.मंगळवारी २७ जूनला आकाश अंबानीची नियुक्ती जगातल्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनी रिलायंस जियोच्या चेअसमॅनपदी नियुक्ती केली गेली.रिलायंस जियोच्या बोर्ड बैठकीत आकाशच्या चेअर पर्सन बनन्याच्या निर्णयावर मोहर लावल्या गेली होती.आता रिटेलचा चेअर पर्सन ईशाला घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT