Petrol Diesel Price  sakal
अर्थविश्व

तेल कंपन्यांनी जाहीर केले दर! या राज्यांमध्ये पेट्रोलनं केली शंभरी पार

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

देशातील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम अजूनही सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल केलेला नाही. आज 40 दिवसांनंतरही भाव स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Rate) 100 रुपयांच्या वरच आहेत. देशातील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम अजूनही सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

दिल्लीत (Delhi) पेट्रोलची (Petrol) किंमत 95.41 रुपये तर डिझेलची (Diesel) किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत (Mumbai)पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.79 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घ्या

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67

- मुंबई-109.98- 94.14

- चेन्नई-101.40-91.43

- कोलकाता-104.67-89.79

- बेंगलोर- 100.58-85.01

- लखनऊ-95.28-86.80

- भोपाळ-107.23-90.87

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT