Stocks to Buy Esakal
अर्थविश्व

नववर्षात मिडकॅप आयटी क्षेत्रातले हे 2 स्टॉक्स देतील मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी मिडकॅप आयटी क्षेत्रातील 2 शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला. कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत आणि हे शेअर्स का खरेदी करावे त्याबाबत अधिक जाणून घेऊया.

शिल्पा गुजर

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी मिडकॅप आयटी क्षेत्रातील 2 शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला. कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत आणि हे शेअर्स का खरेदी करावे त्याबाबत अधिक जाणून घेऊया.

Stocks to Buy: शेअर बाजारात परफेक्ट स्टॉक्स निवडणे जास्त महत्त्वाचे आहे. अशा वेळेस तज्ज्ञ काय सांगतात याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी तुमच्यासाठी 2 स्टॉक्स निवडले आहेत. सन्सेरा इंजिनीअरिंग (Sansera Engineering) आणि न्युजेन सॉफ्टवेअर (Newgen Software) या 2 आयटी स्टॉक ची निवड सेठी यांनी केली आहे..

- सन्सेरा इंजिनीअरिंग (Sansera Engineering)

सन्सेरा इंजिनीअरिंग ही कंपनी हाय क्वालिटी प्रोसेसिंग कंपोनेंट्स सेक्टरमध्ये काम करते. ऑटो सेक्टर आणि नॉन-ऑटो सेक्टर दोन्हीसाठी कंपोनंट्स बनवते. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 50 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर जून तिमाहीत 16 कोटी रुपयांचा नफा सादर झाला.

सन्सेरा इंजिनीअरिंग (Sansera Engineering)

सीएमपी (CMP) - 787.85 रुपये

टारगेट (Target) - 810 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 760 रुपये

- न्युजेन सॉफ्टवेअर (Newgen Software)

न्युजेन सॉफ्टवेअर ही कंपनी सॉफ्टवेयर सर्व्हीसेज आणि प्रॉडक्ट डेव्हलेपमेंट सर्व्हिसेजमध्ये काम करते. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 27 टक्के आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 37 कोटी रुपयांचा नफा झाला होता. शर्ट टर्ममध्ये चांगला नफा मिळेल असा विश्वास सेठी यांना आहे.

न्युजेन सॉफ्टवेअर (Newgen Software)

सीएमपी (CMP) - 588.40 रुपये

टारगेट (Target) - 615 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 575 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT