Best Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवायचेत? मग 'या' शेअरचा विचार नक्की करा

Stocks to Buy: शेअर मार्केटमध्ये (Share Market) खरेदीसाठी बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एक मजबूत स्टॉक निवडला आहे.

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: शेअर मार्केटमध्ये (Share Market) खरेदीसाठी बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एक मजबूत स्टॉक निवडला आहे. जो तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये (Short Term) तगडी कमाई करुन देऊ शकतो. संदीप जैन यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजची (VST Industries) निवड केली आहे. यात गुंतवणूक (Investment) करुन तुम्हाला चांगला परतावा मिळवता येईल.

शेअर बाजारातील दिग्गज राधाकिशन दमानी यांचा हा आवडता स्टॉक असल्याचे जैन यांनी सांगितले. व्हीएसटी इंडस्ट्रीजचे (VST Industries) फंडामेंटल्स अतिशय मजबूत आहेत. हे 15-16 च्या PE मल्टिपलवर काम करते. कंपनीचे डिव्हिडेंड यील्ड 4 टक्के आहे. या कंपनीवर आजच्या तारखेला कोणतेही कर्ज नाही.

व्हीएसटी इंडस्ट्रीज (VST Industries)

सीएमपी (CMP) - 3208 रुपये

टारगेट (Target) - 3650/3700 रुपये

व्हीएसटी इंडस्ट्रीजचे (VST Industries) शेअर्स का खरेदी करावेत ?

व्हीएसटी इंडस्ट्रीज (VST Industries) शेअरने 3900 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये चांगली कमाई करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सध्या हा स्टॉक घेण्याची योग्य वेळ असल्याचेही जैन म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT