आधार कार्ड (Aadhaar Card)आणि पॅन कार्ड (PAN Card)कोणत्याही व्यक्तीसाठी गरजेचे कागदपत्र आहे. नोकरीपासून ते बँकेपर्यंत, पोस्ट ऑफिसपासून शिक्षणापर्यंत, सर्व ठिकाणी पॅन कार्ड गरजेचे असते. त्यामुळे तुमचा Permanent Account Number असेही म्हणतात. पॅनकार्डबाबत बोलायचे झाले तर कोणत्याही व्यक्तीला दोनदा पॅन कार्ड बनविता येत नाही. पॅनकार्डवर असलेला क्रमांक एकच असू शकतो, तो बदलता येत नाही. पॅनकार्डनंबर १० अंकी असतो हे सर्वांनाच माहित आहे, ज्यामध्ये इंग्रजी वर्णमाला अक्षर आणि संख्या देखील असतात. पॅनकार्डच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भरपूर माहिती देऊ शकता. चला जाणून घेऊ या पॅन कार्डमध्ये लिहलेल्या १० अंकांचा अर्थ काय असतो आणि पॅन कार्ड द्वारे हे कोणती माहिती देतो.
पॅनकार्डवर लिहलेला जो १० अंकी क्रमांक असतो तो कोणताही साधारण क्रमांक नसतो तर या १० अंकामध्ये पॅन कार्ड संबधित वेगळ्या प्रकारची माहिती देखील असते. पॅन कार्ड देणारे इनकम टॅक्स विभाग पॅन नंबर देण्यासाठी एक खास प्रक्रिया वापरतो, ज्याअंतर्गत तुम्हाला १० अंकाचा मोबाईल नंबर मिळतो. या १० अंकावाल्या पॅन क्रमांकामध्ये अल्फाबेट आणि नंबरचे मिश्रण असते. पॅन कार्डमधील नेहमी पहिले ५ कॅरेक्टर अक्षरे असतात तर पुढील चार कॅरेक्टर संख्या असतात आणि शेवटी एक कॅरेक्टर अक्षर परत येते
जर तुम्ही कधी आपल्या पॅन कार्डवर लक्ष दिले असेल तर तुम्हाला समजेल की पॅन कार्डचे पहिले तीन कॅरेक्टर अल्फाबेटिकल सिरीजमध्ये असतात. पॅन कार्डचा चौथा अल्फाबेट सांगतो की, तुमच्यावर कोणत्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटचे लक्ष आहे. जर तुमचे इंडिविज्यूअल असाल तर पॅन कार्ड चौथा अल्पाबेट P असतो. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या कॅरेक्टरचा काय असतो अर्थ
P- एखाद्या व्यक्तीचे नाव दर्शवते.
H-धर्माचे प्रदर्शन करते.
A-व्यक्तींचा गटाबाबत माहिती देतो
B-कार्ड धारकाच्या लिंगा माहिती सांगतो
G-सरकारी एजन्सीचे नाव
L-स्थानिक प्रशासन
F-म्हणजे फर्मची माहिती सांगतो
टी- म्हणजे ट्रस्टची माहिती सांगतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.