Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : रागावर नियंत्रण करून प्रगतीचे दार उघडतो हा रत्न

रत्नशास्त्रात याला मोतीचा उपरत्न म्हणतात.

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips For Anger Control And Properity : ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतल्या ग्रहांच्या दशेनुसार योग्य तोच रत्न घातला पाहिजे. त्याविषयी आवश्यक ती काळजा घेणं गरजेचं असते. असाच एक रत्न आहे. जो धारण केल्यावर रागावर नियंत्रण मिळवता येतं. प्रगती आणि भरभराट होते. हा रत्न मोतीचा उपरत्न समजला जातो. चंद्र ग्रहाशी निगडीत या रत्नाचं नाव आहे मूनस्टोन (चंद्रकांत मणी). जाणून घेऊया.

या रत्नाच्या चमकमुळे तो नीळा किंवा दुधाळ रंगाचा असतो. बघताना चांदीसारखा दिसतो. हा उपरत्न पॉझिटीव्हीटी, नवी उर्जा आणि मनाच्या शांतीचं प्रतिक समजला जातो. आयुष्याचा स्तर उंचावण्याबरोबरच जीवनात शांती आणि संतुलन आणण्याचा काम करतो.

हा मोती सारखाच मुल्यवान उपरत्न आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी सगळ्यात उपयुक्त आहे. या लोकांना गुणवत्ता वाढवण्यासाठी या रत्नाचा फार फायदा होतो.

याचे फायदे

  • हा उपरत्न पॉझिटीव्हीटी आणि मनाची शांती वाढवतो.

  • आक्रमकता कमी करण्यास मदत करतो.

  • आवेगपूर्ण, असंवेदनशील लोकांना शांती आणि स्थिरता आणण्यास मदत करतो.

  • पचनासंबंधित समस्या सोडवण्यास मदत करतो.

  • अनिश्चित पाळी आणि जाडी कमी करण्यास मदत करतो.

  • यामुळे नीडर आणि साहसी होण्यास मदत होते.

  • व्यवसायात प्रगती आणि नोकरीच्या उत्तोमोत्तम संधी मिळवून देण्यास मदत करते.

कशी घालावी ही अंगठी

  • ज्या हाताने लिहीतात त्या हाताच्या करंगळीत ही अंगठी घालावी.

  • घालण्याआधी अंगठीवर गंगाजल आणि कच्च्या दूधाने अभिषेक करून पूर्ण श्रद्धेने अंगठी घालावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT