Astrology esakal
संस्कृती

Astrology : स्त्रियांच्या कुंडलीत हे योग असतील तर होतील जुळी मुलं; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

वैवाहिक जीवन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्यात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. यात संसाराची गाडी आनंदात चालविण्यासाठी व सुख-शांतीसाठी पैसा आणि संपत्ती महत्वपुर्ण ठरते. मात्र यासह अत्यंत महत्वपुर्ण म्हणजे वैवाहिक जीवनात अपत्य असणे. ज्याशिवाय वैवाहिक जीवनातील आनंदाला अर्थ नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत असे काही योग असतात ज्यामुळे दांपत्याला जुळ्या मुलांची प्राप्ती होते. जुळी मुलं होण्याच्या या विशेष योगांबद्दल आपण जाणून घेवूया.

धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, ज्योतिष शास्त्रानुसार जुळी मुलं होण्याबाबत काही विशेष योग असतात. स्त्रियांच्या कुंडलीत काही योग असतात त्यांना नक्कीच जुळी मुलं होतात.

(Astrology special yog are present in the horoscope of women for twins)

जुळी मुलं होण्याबाबतचे विशेष योग पुढीलप्रमाणे -

1. कुंडलीत चंद्र आणि शुक्र ग्रह एकाच राशीत असणे.

2. बुध, मंगळ आणि गुरु विषम राशीत असणे.

3. लग्न आणि चंद्र समराशीत स्थित असतील. आणि पुरुष ग्रह दृष्टीत असता जुळी संतती प्राप्त होते.

4. बुध, मंगळ, गुरु आणि लग्न बलवान असावे तसेच समराशीत असणे.

5. मिथुन किंवा धनु राशीमध्ये गुरु-सूर्य असता तसेच बुध ग्रहाची दृष्टी असता जुळी मुल प्राप्त होतात.

6. शुक्र, चंद्र, मंगल, कन्या किंवा मीन राशीमध्ये बुध ग्रहाची दृष्टी असता जुळ्या कन्या होतात.

7. स्त्रियांच्या कुंडलीत सातव्या स्थानावर राहू असता किंवा गुरु-शुक्र एक साथ असता जुळी मुले जन्मतात. परंतु अशा दांपत्याला ही जुळी संतती विवाहानंतर खूप वर्ष नंतर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT