Aajache Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 16 जून: पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.१२:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ जून २०२२ (Daily panchang 16 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २६ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०९

  • चंद्रोदय -२१:२९

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०९ ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:३१

  • प्रदोषकाळ - १९:०९ ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१३ ते २४:५७

  • राहु काळ - १४:१४ ते १५:५२

  • यमघंट काळ - ०६:०२ ते ०७:४०

  • श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.१२:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तोंडली खावू नये.

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १२:३५ ते १४:१४

  • अमृत मुहूर्त - १४:१४ ते १५:५२

  • विजय मुहूर्त - १४:४६ ते १५:३८

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • मंगळ मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वितीया(१२:३२ प.नं तृतीया)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - पूर्वाषाढा(१५:५३ प.नं.उत्तराषाढा)

  • योग - ब्रह्मा(२५:०५ प.नं.ऐंद्र)

  • करण - गरज(१२:३२ प.नं. वणिज)

  • चंद्र रास - धनु (२१:२८ नं. मकर)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष :- भद्रा २३:१९ नं.

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे

  • दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना रा.०९:२८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT