Daily Panchang esakal
संस्कृती

Daily Panchang: पांढरे वस्त्र परिधान करावे; 'या' वेळे कार्यसिद्धी होईल

आज या वेळेत कार्यसिद्धी होईल, जाणून घ्या आजचे पंचांग

सकाळ डिजिटल टीम

दिनांक ३१ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ९ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:३७

☀ सूर्यास्त -१७:५९

🌞 चंद्रोदय - १२:२५

⭐ प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३७

⭐ सायं संध्या -  १७:५९ ते १९:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४३

⭐ प्रदोषकाळ - १७:५९ ते २०:३०

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

⭐ राहु काळ - ०८:०३ ते ०९:२८

⭐ यमघंट काळ - १०:५३ ते १२:१८

⭐ श्राद्धतिथी -  सप्तमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४० ते दु.१०:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:०८ ते १६:३४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:३४ ते १७:५९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - सप्तमी(२७:१५ नं.अष्टमी)

वार - सोमवार

नक्षत्र - पू.षाढा(०८:४३ प.नं. उ.षाढा)

योग - धृति(१९:४५ प.नं.शूल)

करण - गरज(१६:२६ प.नं. वणिज)

चंद्र रास - धनु (१४:१८ नं.मकर)

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मीन

*विशेष:- * भद्रा २७:१५ नं.,कल्पादि, सूर्यषष्ठी व्रत पारणा, रवियोग-उत्पातयोग ०८:४३ प.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दु.०२:१८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT