Aajche Panchang | Daily Panchang in marathi Sakal
संस्कृती

पंचांग 4 जून: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ०५ जून २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०४ जून २०२२ (Daily Panchang, 4th June, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १५ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०५

  • चंद्रोदय -१०:३६

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०५ ते २०:११

  • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०५ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

  • राहु काळ - १७:२७ ते १९:०५

  • यमघंट काळ - १२:३३ ते १४:११

  • श्राद्धतिथी -  षष्ठी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१२ ते दु.०३:३६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तेल खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:१७ ते १०:५५

  • अमृत मुहूर्त-- १०:५५ ते १२:३३

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - षष्ठी(२६:१६ प.नं सप्तमी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - आश्लेषा(२०:५५ प.नं.मघा)

  • योग - व्याघात(२५:५६ प.नं.हर्षण)

  • करण - कौलव(१३:३८ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - कर्क (२०:५५ नं.सिंह)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- स्कंदषष्ठी, कार्तिकेय-विंध्यवासिनी पूजा, श्री चांगदेव यात्रा (पुणतांबे), झाशीराणी पुण्यतिथी, रवियोग २०:५५ प.नंतर यमघंट

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.रात्री ०८:५५ नंतर प्रवास वर्ज्य करावा

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ,मकर, कुंभ या राशिंना रात्री.०८:५५ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT