Datta Jayanti 2022 Esakal
संस्कृती

Datta Jayanti 2022: दत्त जयंतीला मनोभावे दत्ताची आराधना करून, सुख-समृद्धी 'हे' उपाय करा..

हिंदू धर्मात, दत्तात्रेय जयंतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने व्याक्तीला पुण्य प्राप्त होते.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात, दत्तात्रेय जयंतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने व्याक्तीला पुण्य प्राप्त होते. या दिवशी पितरांना तर्पण केल्यास पितृदोषापासून  मुक्ती मिळते. यासह सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भक्तांच्या पूजेने त्वरित प्रसन्न होत आशीर्वाद देतात. या दिवशी भागवंताचे फक्त स्मरण केल्यानेही दुःखांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान दत्तात्रेयांची उपासना आणि मंत्र जप केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. यासह सर्व प्रकारचे पाप, रोग आणि अडथळे नष्ट होतात.

1) जर तुम्हाला अपघातापासून बचावसाठी दत्त जयंतीच्या

 दिवशी काळ्या कपड्यात वाळलेलं नारळ दत्ताला अर्पित करा. यामुळे अपघातापासून जो काही त्रास आहे तो सर्व दूर होणार आहे. 

2) कोणत्याही परिक्षेत यश मिळवण्यासाठी म्हणजेच जर तुम्हाला कितीही प्रयत्न करूनही हवे तेवढे यश जर प्राप्त होत नसेल तर तुम्ही पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून दत्तात्रेयला अर्पित करावे. यामुळे तुम्हाला भरगोस यश संपादन होईल.

3) जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर, कसलेही शत्रूंपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्याच्या 11 पानांवर 5-5 लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्या. तुम्हाला यामुळे फरक नक्की जाणवेल. 

4) आपल्या घराचे भाग्य उजळण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या माळेने ओम विष्णुदत्ताय नम: या मंत्राचा जप करावा. 

5) अनेक प्रकारचे प्रश्न, अडचणी यामुळे जर सतत भाडणे, वादविवाद होत असतील म्हणजेच कसलाही वाद टाळण्यासाठी दत्ताला काळेमिरीचे 6 दाणे अर्पित करुन पाण्यात प्रवाहित करावे. यामुळे सर्वजण एकमेकांबद्दल आदर आणि प्रेमाने वागतील.

6) कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी दत्ताला वड्याच्या पानांची माळ अर्पित करावी.यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. भरघोस नफा ही तुम्हाला मिळेल. आपल्या नोकरी-धंध्यात यश प्राप्तीसाठी काळ्या हकीक माळेने द्रां दत्तारे स्वाहा मंत्र जपा. नोकरीत यश प्राप्त होऊन प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होईल.हे उपाय केल्यास काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT