Lakshmi Pujan  sakal
संस्कृती

Lakshmi Pujan 2023: लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या पूजेची विधी, 'अशी' करा मांडणी

लक्ष्मीपूजा कशी करावी? पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं जाणून घ्या

Aishwarya Musale

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांवर आयुष्यभर आशीर्वाद देते. 

आज संध्याकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येईल. अनेक नवविवाहित जोडप्यांना पूजेची योग्य विधी माहिती नसू शकते. तेव्हा अशांनी पूजेची आणि विधी आणि विशेष म्हणजे मुहूर्त जाणून घ्या.

दिवाळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असणार आहे.  लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या लक्ष्मीपूजनाची सोपी मांडणी.

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य

  • लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती

  • गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती

  • कुबेराचा फोटो किंवा मूर्ती

  • नाणी किंवा नोटा

  • दागिने किंवा चांदीची नाणी

  • एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा.

  • चौरंग किंवा पाठ

  • लाल रंगाचे कापड

  • पाणी

  • तांदूळ

  • गंध

  • पंचामृत

  • हळद, कुंकू

  • अक्षदा

  • फुले

  • विड्याची पाच पाने

  • झाडू

  • लाह्या बताशे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT