Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : झोपताना पती-पत्नीने करू नये 'या' चुका, नाहीतर...

वास्तूशास्त्रात फार महत्वपूर्ण समजले जाते. प्रत्येक दिशेला विशेष महत्व आहे. चुकीच्या दिशेला झोपल्याने वाईट परिणाम भोगावे लागतात. जाणून घेऊया कोणत्या दिशेला डोक केल्याने होतो फायदा.

सकाळ डिजिटल टीम

हायलाइट्स

  • चुकीच्या दिशेला झोपल्याने नात्यात तेढ निर्माण होते.

  • पती-पत्नीत अंतर वाढते

तुम्हाला माहित आहे का, वास्तू दोषामुळे नवरा-बायकोच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. याचे कनेक्शन तुमच्या बेडरूममधल्या झोपण्याच्या पध्दतीशी असू शकते. जर तुम्ही चुकीच्या दिशेला झोपत असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होते. नवरा-बायकोतले संबंध सुधरावे म्हणून जाणून घ्या वास्तू टिप्स.

शास्त्रात सांगितले आहे की, धार्मिक व अध्यात्मिक कार्यात उजवीकडे बसावे. आणि इतर संसारिक कार्यात बसताना, झोपताना, जेवताना पत्नीने पतीच्या डावीकडे असावे.

वास्तूशास्त्रानुसार कुटूंबप्रमुखाने हाय एनर्जी झोन म्हणजे दक्षिण दिशेला झोपावे. झोपताना पाय दक्षिणेकडे नसावे. दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तरेला पाय असावे.

दक्षिण दिशेला झोपण्याचे फायदे

वास्तूशास्त्रानुसार दक्षिणेकडे डोकं केल्याने नवरा-बायकोच्या जिवनात आनंद, समृध्दी वाढते. पैशांची कमतरता भासत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

Narendra Modi: नरेंद्र मोदींची सभा वळवणार का विदर्भवासियांची मनं?

आजचे राशिभविष्य - 9 नोव्हेंबर 2024

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT