Krishna Janmashtami  esakal
संस्कृती

Janmashtami 2022: जन्माष्टमीला 'या' मंत्रांनी कृष्णाला करा प्रसन्न: जाणून घ्या कोणत्या मंत्राने फायदा होईल

जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी विशेष मंत्रांचा जप ही त्यांची सर्वात सरळ साधी आणि सोपी उपासना आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू परंपरेनुसार, जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट 2022 रोजी जन्माष्टमीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाचे आयोजन केले जाईल. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी विशेष मंत्रांचा जप ही त्यांची सर्वात सरळ साधी आणि सोपी उपासना आहे.चला तर मग जाणून घेऊ या श्रीकृष्णाच्या कोणत्या मंत्राने काय फायदा होईल.

Krishna Janmashtami

हा श्री कृष्ण मंत्र आहे. जन्माष्टमीला या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतात. श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळते. सुख-समृद्धीमध्ये वाढ होते. इतरांकडे आपले अडकले पैसे परत मिळतात.

Krishna Janmashtami

जेव्हा तुम्हाला आयुष्यात सर्वत्र निराशा दिसत असेल, समस्येवर उपाय समजत नसेल, तर अशा वेळी या श्रीकृष्ण मंत्राचा जप करा. असे मानले जाते की आपण नित्य नियमानुसार हा जप केला तर भक्ताला आर्थिक वैभव आणि बौध्दिक यश प्राप्त होते.

Krishna Janmashtami

कृष्ण जन्माष्टमीला या आठ अक्षरी मंत्राचा जप एक जपाने केल्यास तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर पटकन खुश होऊन तुम्हाला आशिर्वाद देतात.

Krishna Janmashtami

कृष्ण जन्माष्टमीला या आठ अक्षरी मंत्राचा जप एक जपाने केल्यास तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर पटकन खुश होऊन तुम्हाला आशिर्वाद देतात.

Krishna Janmashtami

संकटकाळात हा मंत्र खूप फायदेशीर आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक संकटाच्या वेळी या मंत्राचा 108 वेळा जप करावा परंतु हा जप करतांना त्यातील पावित्र्य जपण्याची विशेष काळजी घ्यावी. सकाळी अंघोळ करुन मगच भगवान श्रीकृष्णाना समोर बसून जप करावा.

Krishna Janmashtami

ओम देविकानंदनाय विधामहे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण: प्रचोदयात बाल गोपालांचा हा मंत्र खूप प्रभावी आहे. श्रीकृष्णाच्या जयंतीदिनी या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने मानसिक शांती मिळते, मानसिक तणाव दूर होतो असे म्हटले जाते. आणि आपल्याला सदैव ऊर्जावान राहण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

बाल्कनीच्या कठड्यावर पाय मोकळे सोडून ती... दिव्या भारती कशी पडली? २१ वर्षानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अशी ही बनवाबनवीच्या यशात महेश कोठारेंचाही होता वाटा ; सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली शाबासकी

Assembly Election 2024: पंतप्रधानांच्या प्रचार दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दीड तास उशीर?

Uddhav Thackeray: भिवंडीत माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची हकालपट्टी, उद्धव ठाकरेंवर केली होती टीका

SCROLL FOR NEXT