Mangalwar Upay sakal
संस्कृती

Mangalwar Upay : भगवान हनुमानजी करणार सर्व संकट दूर, मंगळवारी 'हे' उपाय करा

मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करुन पहा.

सकाळ डिजिटल टीम

Mangalwar Upay : मंगळवार हा हनुमानजींना समर्पित दिवस असतो. या दिवशी हनुमानजींची आराधना केली तर आयुष्यातील संकट. कष्ट दूर होतात. म्हणूनच हनुमानजींना 'संकट मोचन' म्हणतात.

जर तुमच्या आयुष्यातही अनेक संकटे असतील आणि खूप प्रयत्न करुनही दूर होत नसतील तर एकदा तरी मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करुन पहा. ( do this things on tuesday to remove crisis of your life )

1.  मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. त्यामुळे आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील.

2. पुजा करताना दोनदा पुजा करा. पुजेत लाल रंगाचे फुल ठेवा.

3. पुजेतील दिव्याची वात लाल रंगाच्या दोरीपासून बनवा.

4. मंगळवारी लाल चंदन, तांबे, गहूचे दान आणि कपडे दान करा. यामुळे कुंडलीतील मंगळग्रह मजबूत होणार.

5. मंगळवारी हनुमानजींसाठी व्रत ठेवा आणि पुजेदरम्यान  108 वेळा ‘ॐ हनुमते नमः’ मंत्राचा जप करा.

6. पूजा करताना मनात कामूक विचार येऊ देऊ नका.

7. वैवाहीक जीवनात अडचणी येत असतील तर मंगळवारी मसूरची डाळ दान करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT