Daily Panchang 11th july 2024 Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जुलै 2024

Panchang 11th july 2024 : मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय सकाळी १०.११, चंद्रास्त रात्री ११.२६, पारशी बेहमन मासारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २१ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय सकाळी १०.११, चंद्रास्त रात्री ११.२६, पारशी बेहमन मासारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ २१ शके १९४६.

दिनविशेष

१९९४ - दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

२००३ - अठरा महिन्यांच्या खंडानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान बससेवा पूर्ववत सुरू.

२०१५ - भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या व्यापारी मोहिमेवर निवड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT