Panchang  esakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 जुलै 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय सकाळी ११.०३, चंद्रास्त रात्री १२.०१, अरण्यषष्ठी, विंध्यवासिनी पूजा, भारतीय सौर ज्येष्ठ २२ शके १९४६.

दिनविशेष

१९९९ - ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावसकर यांना प्रदान.

२०१० -जगातील सर्वांत यशस्वी प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही-सी १५) श्रीहरिकोटाच्या पहिल्या लॉँचपॅडवरून यशस्वी उड्डाण.

२०१४ - मार्गारेट अल्वा यांना गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान प्राप्त.

२०१५ - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने प्लुटोच्या दिशेने सोडलेल्या ‘न्यू होरायझन’ या अवकाशयानाने प्लुटोवरील चार काळ्या डागांचे छायाचित्र काढण्यात यश.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindenburg Research: हिंडेनबर्गचा नवा धमाका! अदानींशी संबंधित स्विस बँकेतील 310 दशलक्ष डॉलर गोठवल्याचा केला दावा

Mumbai Police: मुंबई पोलिसांची जिगरबाज कामगिरी; समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवलं अन्...

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडले वाचा एका क्लिकवर

Audi Car Accident : मुलाच्या 'कार'नाम्याचा बावनकुळेंना फटका; सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे 'संकेत'

Vande Bharat Railway : 'वंदे भारत'ची चाचणी यशस्वी; हुबळी-मिरज मार्गावर धावली रेल्वे, PM मोदींच्या हस्ते कधी उद्घाटन?

SCROLL FOR NEXT