Daily Panchang 16th may 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2024

प्रशांत पाटील

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७, चंद्रोदय दुपारी १.११, चंद्रास्त उ. रात्री २.०३, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख २६ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१८ - हिमालयातील शिवालिक रेंजमधील उणे आठ अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, बर्फवृष्टी, विजांचा कडकडाट अशा वातावरणात १३ हजार ८०० फुटांवरील ‘सरपास’ शिखर अवघ्या दहा वर्षांच्या ऊर्वी पाटीलने सर केले. एवढ्या लहान वयात सरपास सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली गिर्यारोहक ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT