Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 सप्टेंबर 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : भाद्रपद कृष्ण ६, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय रात्री १०.५२, चंद्रास्त सकाळी ११.३७, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३५, सप्तमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २५ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : भाद्रपद कृष्ण ६, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय रात्री १०.५२, चंद्रास्त सकाळी ११.३७, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३५, सप्तमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २५ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१५ - गोदावरी आणि कृष्णा या महत्त्वाच्या नद्यांना जोडणाऱ्या प्रकल्पाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते उद्‌घाटन.

  • २०१८ - मेरी कोमने पोलंडमधील सिलेसियन ओपन बॉक्‍सिंग स्पर्धेत ४८ किलो गटात बाजी मारून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

Pune News : शरद पवार यांची बोपदेव घाटात घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT