Daily Panchang 16th september 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 सप्टेंबर 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : भाद्रपद शुद्ध १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सकाळी ७.१३, चंद्रास्त सायंकाळी ७.२९, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३५, चंद्रदर्शन, साम श्रावणी, मौनव्रतारंभ, भारतीय सौर भाद्रपद २५ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९७ - संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक

  • पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर.

  • २०१० - तासागणिक बदलणारे हवामान, जोरदार बर्फवृष्टी, दरडी कोसळण्याचा धोका आणि उंचीमुळे विरळ होत जाणारा ऑक्‍सिजन, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील नऊ अधिकारी व जवानांनी सहा हजार ५१२ मीटर उंचीवरील ‘माउंट भागीरथी-२’ हे गढवाल हिमालय रांगेतील अवघड शिखर सर केले.

  • २०१८ - मेरी कोमने पोलंडमधील सिलेसियन ओपन बॉक्‍सिंग स्पर्धेत ४८ किलो गटात बाजी मारून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. तिने कझाकिस्तानच्या ऐगेरीम कॅसानेयेवा हिला हरवून वरिष्ठ गटातील भारताचे एकमेव सुवर्णपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

Pune News : शरद पवार यांची बोपदेव घाटात घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT