Daily Panchang  eSakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 मे 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

बुधवार : चैत्र कृष्ण ८, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय उ. रात्री १.४४, चंद्रास्त दुपारी १२.१४, कालाष्टमी, महाराष्ट्र दिन, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४६.

दिनविशेष

१९९८ : ‘कोकण रेल्वे’चा प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

२००५ : पुणे विद्यापीठाचे ‘विद्यावाणी’ हे रेडिओ केंद्र कार्यान्वित.

२००५ : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT