Daily Panchang 25th july 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 जुलै 2024 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : आषाढ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय रात्री १०.२४, चंद्रास्त सकाळी ९.५५, भारतीय सौर श्रावण ३ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००० - गेली सुमारे दोन दशके आशियाई व आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्र गाजविणाऱ्या ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा ॲथलेटिक्‍समधून निवृत्त.

  • २०१४ - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अभिनव बिंद्राने नेमबाजीमध्ये पुरुषांच्या मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT