Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 मार्च 2022

पंचांग - शनिवार : फाल्गुन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय उ. रात्री २.५७, चंद्रास्त दुपारी १.१०, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : फाल्गुन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय उ. रात्री २.५७, चंद्रास्त दुपारी १.१०, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४३.

पंचांग -

शनिवार : फाल्गुन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय उ. रात्री २.५७, चंद्रास्त दुपारी १.१०, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४३.

दिनविशेष -

२००३ - हॉकीपटू गगन अजित सिंग आणि ग्रॅण्डमास्टर कृष्णन शशिकिरण याची प्रतिष्ठेच्या बिर्ला पुरस्कारासाठी निवड.

२००५ - भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेन्नास्वामी स्टेडिअमवर द्विशतक झळकाविले.

२००६ - मेलबर्न येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या शरथ कमालने लौकिकास साजेसा खेळ करीत टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले.

२०१८ - चिपको आंदोलनाला ४५ वर्षे पूर्ण. पर्यावरण रक्षणासाठी उत्तर प्रदेशात (सध्याचे उत्तराखंड) १९७३मध्ये हे आंदोलन सुरू झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

आधी मनसे आता भाजप? महायुतीला मत द्या म्हटल्याने सायली संजीव ट्रोल; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

SCROLL FOR NEXT