Daily Panchang 26th july 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जुलै 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : आषाढ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय रात्री ११.०३, चंद्रास्त सकाळी १०.५३, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९९ - भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड.

  • २००५ - संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आखूड पल्ल्याचे क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २०१४ - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.

  • २०१५ - भारतीय महिलांनी कझाकिस्तानमध्ये अस्थाना येथे सुरू असलेल्या कझािकस्तान अध्यक्षीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT