Daily Panchang
Daily Panchang  sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 जुलै 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय पहाटे ३.१५, चंद्रास्त दुपारी ३.५८, योगिनी एकादशी, भारतीय सौर आषाढ ११ शके १९४६.

दिनविशेष

२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वांत मोठा बौद्ध स्तूप सापडला, त्याची उंची १०४ फूट आहे.
२००३ ; राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशपातळीवरील मानाचा ‘सरदार पटेल सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ पुरस्कार’ जाहीर.
२००४ : ‘युनायटेड नेशन्स एज्युकेशनल कल्चरल ॲण्ड सायंटिफिक ऑर्गनायझेशन’ म्हणजेच ‘युनेस्को’च्या चीनमध्ये बैठकीत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकाला जागतिक वारसा म्हणून गौरविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

Rahul Dravid : विश्‍वविजेत्या संघाच्या माजी प्रशिक्षकांनी उलगडले यशाचे रहस्य

SCROLL FOR NEXT