Daily Panchang 30th july 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 जुलै 2024

पंचांग - मंगळवार : आषाढ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय उ. रात्री २.०३, चंद्रास्त दुपारी २.५४, भारतीय सौर श्रावण ८ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : आषाढ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय उ. रात्री २.०३, चंद्रास्त दुपारी २.५४, भारतीय सौर श्रावण ८ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००६ - गेली ३५ वर्षे रेंगाळलेला आणि सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या टिहरी जलविद्युत प्रकल्पातून विजेच्या व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ.

  • २०१२ - लंडन ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज गगन नारंगने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत'

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

देशमुखांचं घर रिकामं होतंय... रुपाली भोसलेने शेअर केला व्हिडिओ; कुठे होत होतं 'आई कुठे...'चं शूटिंग

Kantara 2 Teaser Release: 'कांतारा २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; रिषभ शेट्टीचा लूक पाहून अंगावर येईल काटा

SCROLL FOR NEXT