Daily Panchang  Sakal
संस्कृती

Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 सप्टेंबर 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : भाद्रपद कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय पहाटे ५.०७, चंद्रास्त सायंकाळी ५.०७, सोमप्रदोष, शिवरात्री, त्रयोदशी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन ८ शके १९४६.

दिनविशेष

१९९८ : झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मुंबईच्या अजित आगरकरने क्रेग विशार्टचा स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडून एकदिवसीय सामन्यात सर्वांत जलद ५० बळी टिपण्याचा विश्‍वविक्रम केला.

२००७ :ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंदने जागतिक विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

आठ महिन्यांपासून अंतराळात...सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कशा येणार? स्पेसएक्स कॅप्सूल तयार, दोन जागा ठेवल्या रिकाम्या

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टी 60 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Mumbai Crime: 3 काका रिक्षामधून आले अन्...; आई रागवत असल्याने शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव

Bigg Boss Marathi 5 : ड्युटीवरून अंकिता आणि अभिजीतमध्ये झालं जोरदार भांडण, "तू फक्त निक्कीसाठी जेंटलमन"

SCROLL FOR NEXT