Daily Panchang 3rd april 2024
Daily Panchang 3rd april 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 एप्रिल 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : फाल्गुन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय पहाटे ३, चंद्रास्त दुपारी १.१९, भारतीय सौर चैत्र १४ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९९ - ‘इन्सॅट-२’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह मालिकेतील ‘इन्सॅट-२ ई’ या अखेरच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.

  • २००० - नौकांना इंधन पुरविणारे वेगवान आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘आयएनएस आदित्य’ हे जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

ZIM vs IND 1st T20 Playing 11 : शुभमन गिल मित्राला संधी देणार; सीएसकेचा कर्णधार ऋतुराजला बसावं लागणार बेंचवर?

Arun Kanade: ड्रायव्हर ते टीम इंडियाची ड्रेसिंग रुम... विधान भवनात सत्कार झालेले अरुण कानाडे आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT