Daily Panchang  Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जून 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : वैशाख कृष्ण १२, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ३.४६, चंद्रास्त दुपारी ४.०४, भागवत एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४६.

दिनविशेष

१९९७ : भारतीय कृषी संशोधन संस्थेतील उपसंचालक डॉ. ई. ए. सिद्दिकी यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा रजतमहोत्सवी पुरस्कार.

२००४ : ज्येष्ठ संसदपटू आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते सोमनाथ चटर्जी यांची लोकसभेच्या सभापतिपदी निवड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT